आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिला ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरावा !

‘सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा हा घ्या पुरावा ! असे असूनही तुम्ही भारतीय सैन्यदलांच्या शौर्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहात. तुम्ही सैन्याला अपमानित करण्यासाठी एवढे हतबल का झाले आहात ?

जगप्रसिद्ध नालंदा विश्‍वविद्यालय लोकांसाठी बनले आकर्षणाचे केंद्र !

बिहारमधील नालंदा विश्‍वविद्यालय हे जगातील पहिले विश्‍वविद्यालय होते. तेे एकेकाळी ज्ञानाचे आंतरराष्ट्रीय केंद्र राहिले आहे.

हिजाबच्या नावाखाली कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आणि हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !

राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्‍यांवर  प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.

‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका

कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !

इस्लाममध्ये कुठेही महिलांसाठी हिजाबचा उल्लेख नाही ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचे सुतोवाच

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करून लूटमार !

पाकमध्ये सातत्याने हिंदूंवर आणि त्यांच्या मंदिरांवर होणारी अशा प्रकारची आक्रमणे रोखण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ?

बुरखा घातला नाही, तर एम्.आय.एम्.वाले मुस्कान खान हिच्यावर आक्रमण करतील, तेव्हा आता पाठिंबा देणारे तिला साथ देतील का ? – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

मुस्कान खान हिने बुरखा घातला नाही आणि एम्.आय.एम्.च्या गुंडांनी तिच्यावर आक्रमण केले तर ? आता तिला पाठिंबा देणारे लोक तिला त्या वेळी पाठिंबा देतील का ?, असा प्रश्‍न बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे.

चीनने नेपाळची भूमी बळकावली ! – नेपाळ सरकारचा अहवाल

चीनने नेपाळची भूमी गिळंकृत केली असली, तरी नेपाळमध्ये चीनकडून ती परत घेण्याची क्षमता नाही.

हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

धर्मासाठी लगेच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार्‍या धर्मांध महिला कुठे आणि हिंदु धर्मरक्षणार्थ काहीच कृती न करणार्‍या हिंदु महिला कुठे ?

पोलिसांनी ध्वनीक्षेपक (डीजे) बंद केल्याच्या कारणावरून समाजकंटकांकडून शेगाव पोलीस ठाण्यावर आक्रमण !

समाजात पोलिसांचा धाक किती राहिला आहे, हे यावरून लक्षात येते. ज्या पोलिसांना स्वत:च्या कार्यालयाचे रक्षण करता येत नाही, ते जनतेचे, तसेच जनतेच्या मालमत्तेचे रक्षण कधी तरी करू शकतील का ?