महड (रायगड) येथे मुसलमानाने गाभण गाय गोठ्यातून चोरून नेऊन कापली !

हिंदूंच्या गोठ्यातून गायीला चोरून कापण्याइतपत धाडस करणार्‍या मुसलमानांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच यावरून दिसून येते. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

चीनच्या नागरिकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा श्रीलंकेचा आरोप

श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.

बजरंग दलाच्या दलित समर्थकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांध मुसलमानांना अटक !

हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !

शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

बोरगाव (जिल्हा सांगली) येथील मारुति पाटील पतसंस्थेत अडीच कोटी रुपयांचा अपहार : तिघांना अटक

या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता आहे.

१५ वर्षीय मुलीवर ३ दिवस बलात्‍कार करणार्‍या वडिलांना अटक !

दहावीच्‍या परीक्षेनंतर घरी रहाण्‍यासाठी आलेल्‍या मुलीवर ५५ वर्षीय पित्‍याने बलात्‍कार केला. या प्रकरणी वडिलांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून त्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.

‘एन्.सी.बी.’कडून गोव्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई

संशयित रशियन ऑलिंपिकपटू श्वेतलाना वर्गानोव्हा या माजी ऑलिंपिकपटू असून तिने वर्ष १९८० मध्ये रौप्यपदक पटकावले होते. संशयित तथा रशियातील निवृत्त पोलीस अधिकारी आंद्रे याचा अमली पदार्थ जगताशी संबंध आहे.

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक प्रकरणी गोवा पोलीस आणि पर्यटन खाते यांची संयुक्त कारवाई

पर्यटकांची लूटमार आणि फसवणूक करणार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई केल्यासच त्यांच्यावर वचक बसेल आणि हे प्रकार टळतील !