नांदेड येथे कत्तलीसाठी गोवंशियांना घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांना अटक, तर ३ धर्मांध पसार !

गोवंश हत्याबंदी कायद्याची अजूनही प्रभावी कार्यवाही का होत नाही ? याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

नगर येथे संपादक आणि पानटपरीचालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद

संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप

उडुपी (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून शेजारील हिंदूच्या गायीची चोरी करून हत्या !

शेजारी कोणत्या मानसिकतेचे लोक रहातात आणि भविष्यात ते जिवालाही धोका निर्माण करू शकतात, याचा विचार करून हिंदूंनी स्वरक्षणासाठी नेहमीच सिद्ध रहायला हवे, हेच ही घटना दर्शवते !

भटकळ (कर्नाटक) येथे ६ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या पाकिस्तानी महिलेला अटक !

शत्रूराष्ट्राच्या नागरिकाला भारतातील अधिकृत शासकीय कागदपत्रे कुणी सिद्ध करून दिली, हे जनतेसमोर आले पाहिजे ! अशा देशद्रोह्यांना सरकारने फासावर लटकवायला हवे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

मालदा (बंगाल) येथील बांगलादेश सीमेवरून चिनी गुप्तहेराला अटक  

अशा गुप्तहेरांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

फलटण (जिल्हा सातारा) येथे अवैध गोमांस विक्रीप्रकरणी गत ६ मासांत १७ जणांना अटक

हा एकूण १ कोटी रुपयांहून अधिक मुद्देमाल आहे. या कारवायांमध्ये आतापर्यंत १७ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोंढवा (पुणे) परिसरात हवेत तलवारी फिरवून दहशत निर्माण करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंद !

हप्तेवसुलीसाठी धर्मांधांच्या टोळीने हवेत तलवारी फिरवून कोंढवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सलग २ दिवस चालू असलेल्या या प्रकाराचा स्थानिक नागरिकांनीच प्रतिकार करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संमती देणार्‍या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेची मान्यता

आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा
पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !

बांदा येथे परप्रांतीय कामगाराच्या मृत्यूच्या प्रकरणी कल्याण येथून एकाला अटक

पोलिसांनी उल्हासनगर, कल्याण येथून सुखदेव बारीक या संशयिताला अटक केली.

मोरजी येथे अमली पदार्थांसह रशियाच्या नागरिकाला अटक

पेडणे पोलिसांनी एका धाडीत मोरजी येथे एका रशियाच्या नागरिकाला एल्एस्डी आणि गांजा या अमली पदार्थांसह अटक केली.