बारामुल्ला येथे आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या १२ जणांना अटक
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
४३ टक्के लोकांनी पाठ फिरवली असली, तरी ५७ टक्के लोकांनी चिनी वस्तू घेतली असणार, हे यातून लक्षात येते आणि ही संख्या अधिक आहे ! लोकांमध्ये अजूनही देशप्रेम जागृत करण्याची आवश्यकता आहे, हेच यातून लक्षात येते !
एका ट्विटर वापरकर्त्याने वापरकर्त्याने एक अहवाल सादर केला असून यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. स्वामी यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.
पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.
अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्या सर्व अधिकार्यांना शिक्षा झाली पाहिजे !
अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्या सर्व अधिकार्यांना शिक्षा झाली पाहिजे !
चीनच्या सैनिकांची ही स्थिती असतांना दुसरीकडे भारतीय सैन्याने गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे सैनिक लडाख सीमेवर मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. हेे सैनिक आजही तेथे ठाण मांडून आहेत.
मेजर धौंडियाल हुतात्मा झाल्यानंतर पतीच्या निधनाचे दुःख न करत बसता त्यांनी सैन्यात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
अशा प्रकारची खोटी वृत्ते देऊन जनतेच्या मनात भीती निर्माण करणे आणि भारतीय सैन्याला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अशा दैनिकांवर कारवाई झाली पाहिजे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये !