चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचा प्रयत्न

या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !

अफगाण सैन्याच्या कारवाईत गेल्या २४ घंट्यांमध्ये ३०० तालिबानी ठार

गेल्या २४ घंट्यांमध्ये दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ३०० हून अधिक तालिबानी आतंकवादी ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करणार !

आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

बिहार-नेपाळ सीमेवर सापडले ८ चीननिर्मित ड्रोन !

जम्मूमधील सैन्य आणि वायू दल यांच्या तळांच्या परिसरात जिहादी आतंकवाद्याकडून ड्रोनच्या माध्यमांतून आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतांना आता बिहारमधील नेपाळ सीमेवरही ८ चीननिर्मित ड्रोन सापडले आहेत. 

सलग चौथ्या दिवशी जम्मूच्या सैन्यतळांवर आढळले ड्रोन !

सध्या ड्रोनद्वारे होणारी आक्रमणे रोखण्यासाठी ज्या त्रूटी आहेत, त्या दूर करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा आणि त्यासाठी लागणारी सामग्री खरेदी करावी, असे तीनही सैन्य दलांना सांगण्यात आले आहे.

जम्मूमध्ये तिसर्‍यांदा दिसले ड्रोन !

गेले तीन दिवस सलग ड्रोनद्वारे जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतांना सुरक्षायंत्रणा काय करत आहेत ?

जम्मूमधील सैन्यदलाच्या तळावर ड्रोन्सद्वारे आक्रमणाचा प्रयत्न सैनिकांनी उधळला !

जिहादी आतंकवाद्यांकडून आता सर्रासपणे होत असलेल्या ड्रोन्सचा वापर पहाता भारताला यावर तातडीने सतर्क होऊन आतंकवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चीनच्या सैन्याला अजून चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे ! – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणार्‍या गलवान खोर्‍यात आणि अन्य ठिकाणी झालेल्या झटापटीनंतर चिनी सैन्याला अजून सिद्धतेची अन् चांगल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, असे जाणवले आहे, असे विधान भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी केले आहे.

आतंकवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिकेला आमच्या हवाईतळाचा वापर करू देणार नाही ! – पाक

यावरून पाकचा आतंकवादी तोंडवळा दिसून येतो ! असा पाक भारताला कधी शांततेत राहू देईल का ? यास्तव त्याचा निःपात करणे, हाच आतंकवादाच्या समस्येवर खरा उपाय आहे !