मणीपूरमध्ये २ दिवसांत म्यानमारच्या ७१८ नागरिकांचा विनाअनुमती भारतात प्रवेश !
या घटनेला उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
या घटनेला उत्तरदायी असणार्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अपंगत्व निवृत्तीवेतन देण्यात आले होते; परंतु वर्ष १९७१ मध्ये जालंधर सेना रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांचे अपंगत्व २० टक्क्यांहून अल्प असल्याचे सांगत त्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते.
उत्तर कोरियाने २२ जुलै या दिवशी पिवळ्या (यलो) समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावात वाढ झाली.
रशियाच्या सैन्यातील बर्याच वरिष्ठ अधिकार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे.
सीमा हैदर पाकची गुप्तहेर असल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास तिला आणि सचिन या दोघांनाही अटक होऊ शकते.
आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !
तसेच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या सशस्त्र संघटनेचे ७ जण ठार झाले.
अमेरिकी सैन्य सैनिकांना भेडसावणार्या लैंगिक समस्यांवर उपाय मिळण्यासाठी प्रतिवर्ष ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च करते. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार समर ली यांनी एका सैन्याधिकार्याला विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
सीरियामध्ये सैन्याने ड्रोनद्वारे केलेल्या एका कारवाईत हा आतंकवादी ठार झाला. या कारवाईत एकही नागरिक मारला गेला नाही, असेही सैन्याने स्पष्ट केले आहे.