अयोध्येतील श्रीराममंदिर परिसरात गोळी लागल्याने सैनिकाचा मृत्यू !
श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली.
श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका सैनिकाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. १९ जूनला पहाटे ही घटना घडली.
पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून आतंकवादी आणि त्यांचे हस्तक यांच्या होणार्या हत्या या त्यांच्या कर्माची फळे आहेत !
पाकिस्तानला भविष्यात शस्त्रास्त्रे मिळवण्यात अडचणी येण्याच्या दृष्टीने अमेरिकी धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भारताच्या अणूबाँबची संख्या पाकपेक्षा किरकोळ संख्येने अधिक असणे, हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भारताने आता तरी गतीने युद्धसज्ज होणे, ही काळाची आवश्यकता आहे !
चीनच्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा अनुभव प्रत्येक देशाला आणि तेथील जनतेला आला आहे आणि येत आहे. हे पहाता पुढील काही वर्षांत जगभरातून चीनशी व्यापार करण्यावरच अघोषित बहिष्कार घातला गेल्यास आश्चर्य वाटू नये !
भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत.
सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याविषयी विचारमंथन चालू झाले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने १० प्रमुख मंत्रालयांच्या सचिवांकडे या योजनेचा आढावा घेण्याचे दायित्व सोपवले आहे.
द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
जर रशिया भारताचे ऐकत नसेल, तर भारताने रशियाला ‘समजेल’ अशा भाषेत सांगायला हवे !
अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावे पालटणार्या चीनला भारताचे प्रत्युत्तर !