दाट धुक्यामुळे भारतीय सैनिकाने सीमा ओलांडल्याने पाकच्या सैन्याने पकडले !
पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.
पाकचे सैनिक त्याला भारताकडे सोपवण्यास सिद्ध नाहीत. काही दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. तेव्हा पाकच्या सैन्याने त्या भारतीय सैनिकाला सोडले होते.
नेपाळच्या सीमेवर काली नदीवर बांधण्यात येणार्या बंधार्याला नेपाळी लोकांकडून विरोध केला जात आहे. यामुळेच त्यांच्याकडून बंधारा बांधणार्या भारतीय कामगारांवर दगडफेक करण्यात आली.
जिहादी इस्लामी देश कतारच्या कह्यातून भारताच्या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात सरकारला काय अडचण आहे, हे त्याने जनतेला सांगितले पाहिजे !
एकूणच ‘ऑस्ट्रा हिंद’ युद्ध सरावाचे स्वरूप कसे असेल, त्याचा उद्देश आणि दोन्ही देशांसाठी असलेले त्याचे महत्त्व अशा विविध सूत्रांविषयी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले विवेचन जाणून घेऊया.
काश्मीर खोर्यामध्ये भारतीय सैन्य दलासमवेत शिक्षणासह विकासकामांत योगदान देत असल्याबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांना भारतीय सैन्य दलाकडून प्रशंसा प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
सैन्यात भरती होण्यामागे मुसलमान तरुणाचा काय उद्देश होता, याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे !
हे दोघे रात्री २ च्या सुमारास भारताच्या सीमेत घुसखोरी करत असल्याचे पाहून सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले; मात्र ते पळू लागल्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
भारताच्या मूळावर उठलेल्या चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी एका शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !