‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक महंमद जुबैर यांच्याविरोधात गुन्हा नोंद
त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.
त्यांनी ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रावरून ट्वीट करत यति नरसिंहानंद सरस्वती, महंत बजरंग मुनि आणि आनंद स्वरूप यांना ‘घृणा पसरवणारे’ म्हटले होते.
ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडणार्या संघटनेने दिली आहे.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अशी विधाने करणार्यांच्या विरोधात भारत सरकार कधी कारवाई करणार ? अशांवर पोलीस स्वतःहून गुन्हा नोंद करून कारवाई का करत नाहीत ? हिंदूंच्या संघटना याविषयी निष्क्रीय का आहेत ?
हिंदु धर्माचा द्वेष करणाऱ्या एका कथित विचारवंताला मार्गदर्शन करण्यासाठी बोलावणे, हे हास्यास्पद आहे; कारण समानतेवर मार्गदर्शन करणारा कुणाचा द्वेष करत नाही, हे लक्षात घ्या !
गूगलमधील संबंधित हिंदु कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ! वास्तविक हिंदु धर्मात जातीवाद नाही. त्यामुळे एका हिंदुद्वेष्टीला बोलावून त्याविषयी मार्गदर्शन करायला सांगणे, हाच हिंदुद्वेष !
सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणाचा संदर्भ देत वाद उकरून काढण्याची आव्हाड यांची खोड जुनीच आहे ! कायम प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रसिद्धीचा स्टंटच आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
नोटिसीला उत्तर देतांना डॉ. पूजा पांडे यांनी म्हटले आहे की, जर खरे बोलल्याने कुणाच्या भावना दुखावत असतील, तर मी खेद व्यक्त करते.
मंदिर परिसरातील हनुमानाची मूर्ती विवादित नाही !
काँग्रेसचीही टीका !
गुजरातमधील युवती करणार स्वतःचीच लग्न !
ख्रिस्ती मुलांना बायबल शिकवले जाणे, एकवेळ समजता येईल; मात्र त्याच शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांनाही बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल – हिंदु जनजागृती समिती