चीन आणि भारत यांच्यातील शत्रुत्वामुळे आशियामध्ये होत आहे पालट !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
भारताने चीनच्या कूटनीतीला मुत्सद्देगिरीने प्रत्युत्तर देण्यासह त्याची नांगी कायमची ठेचण्यासाठी लष्करी कारवाईही करणे आवश्यक !
मक्का पोलिसांनी म्हटले की, या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
एकीकडे अनेक देश मंदीच्या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्यवस्था मात्र चांगल्या स्थितीत आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी ‘एस् अँड पी’ यांच्या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६.७ टक्क्यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्हीच दादा’ अशी बतावणी करणार्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा फुगा हळूहळू फुटत आहे.
धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पाकविरुद्ध प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनामुळे पाकचा जळफळाट !
न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर सर्व शाळांमध्ये याविषयीचा आदेश लागू होणार आहे.
एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !
भारतातील साम्यवादी, तथाकथित पुरोगामी आणि ओबामा हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे या षड्यंत्राला न फसता हिंदूंनी धर्मांधांच्या राष्ट्र आणि हिंदु विरोधी कारवाया उघड करून साम्यवाद्यांचा खोटारडेपणा उघड करावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक विशेष ‘टी शर्ट’ भेट दिला आहे. या टी शर्टवर एक खास संदेश लिहिला आहे. बायडेन यांनी दिलेल्या टी शर्टवर लिहिले आहे, ‘भविष्य ‘एआय’चे आहे, इंडिया अँड अमेरिका.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.