झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘झाले बहु । होतील बहु । परि यासम हा ।’ ही काव्यपंक्ती उचित ठरते. भारतात आजवर १७ पंतप्रधान होऊन गेले; परंतु एका तरी नावाचा जयघोष केला गेल्याचे आपण कधी पाहिले वा ऐकले आहे का ? नाही ना ! याउलट ‘मोदी’ हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापारही तितक्याच आवेशाने, उत्साहाने … Read more