रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीची नव्हे, तर नैसर्गिक शेतीची कास धरा ! (भाग ३)

रासायनिक शेतीमुळे त्यांनी भाडेतत्त्वावर दिलेली १०० एकर भूमी कशी नापीक झाली, तसेच जिवामृताच्या वापरामुळे नापीक भूमीतही भरपूर उत्पन्न कसे आले’, हे पाहिले. यापुढील भाग या लेखात पाहू !

जांभळाला जीआय मानांकनासाठी कोकण कृषी विद्यापिठाने घेतला पुढाकार !

यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून पुणे शहरात गोशाळा उभारणारे बांधकाम व्यावसायिक श्री. राहुल रासने

शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते….

कांदा-बटाटा मालाच्या गोणीचे वजन ५० किलोच रहाणार ! – बाळासाहेब पाटील, पणन आणि सहकार मंत्री

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारामध्ये कांदा आणि बटाटा या मालांचे वजन ५० किलोच ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पणन आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एका बैठकीत दिले आहे.

शेतकर्‍यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नसल्याने हानी भरपाई देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही ! – केंद्रीय कृषीमंत्र्यांची स्पष्टोक्ती

कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या आंदोलनात शेतकर्‍यांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना हानी भरपाई देण्यात यावी, या मागणीविषयी केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिले आहे.

संसदेत तीनही कृषी कायदे रहित

सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे !

आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील ! – राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र

केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रहित करण्याची केलेली घोषणा, म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे; पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही.

अमरावती येथील संचारबंदीमुळे ६ दिवसांपासून बाजार समिती बंद !

बाजार समितीच बंद असल्याने सोयाबीन, तसेच अन्य शेतमाल विकावा तरी कुठे ?, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे ‘तात्काळ बाजार समिती चालू करावी’, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केली आहे.

(म्हणे) ‘महाराष्ट्र, बंगाल आणि केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शेती हा देहलीचा नव्हे, तर राज्याचा विषय आहे. आम्ही कृषी विद्यापिठांना विचारून निर्णय घेत होतो’, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.