चिपळूण पोलिसांनी दिनेश पवार याला केली अटक !

मॉलमध्ये कंत्राट मिळवून देतो, तसेच ४०० बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमीष दाखवत दिनेश पवार तरुणाने नाशिकमधील इगतपुरी भागात अनुमाने २९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली.

सकारात्मक मनोवृत्तीच्या निर्मितीसाठी ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्गा’ला होणार प्रारंभ

मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्‍या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील घर बांधकाम आणि दुरुस्ती अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळावेत !

नागरिकांना घर बांधणी आणि दुरुस्ती करतांना अनेक अडचणी येत आहेत. त्यांना अनुमतीसाठी गावातून तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सतत फेर्‍या माराव्या लागतात.

मणीपूर येथील घटनेच्या निषेधार्थ युवती सेनेचे मूक आंदोलन !

मणीपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर युवती सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने मूक आंदोलन करण्यात आले.

मुसलमानबहुल भागात सरकारी भूमीवर बांधलेल्या औषधांच्या २४ बेकायदेशीर दुकानांवर प्रशासनाचा बुलडोझर !

अशा प्रकारे विविध राज्यांमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्यावर त्यांच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यापेक्षा एक अध्यादेश काढूनच सर्वच बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यासाठी देशातील विविध भाजप शासनांनी प्रयत्न केल्यास धर्मांधांच्या कुकृत्यांवर काही प्रमाणात तरी आळा बसेल !

नूंहमधील आक्रमणाविषयी सरकारला पूर्वसूचना नव्हती !  

हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
आंतरिक शत्रूंच्या कारवायाविषयी माहिती मिळवू न शकणारी सरकारी यंत्रणा परकीय शक्तींची आक्रमणे कशी परतवून लावणार ?

मंदिर विश्‍वस्‍तांच्‍या विरोधातील मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

देवतेची उपासना आणि भक्‍ती करणे, हे प्रत्‍येक हिंदूचे धर्मकर्तव्‍य आहे. विश्‍वस्‍तांची दुष्‍कृत्‍ये मंदिरातील रूढी, परंपरा, पूजापद्धत आणि उत्‍सव बंद करण्‍यास कारणीभूत ठरणार असतील, तर ते महापाप आहे. त्‍याला प्रायश्‍चित्त नाही.’

नूंह (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षकाचे स्थानांतर

येथील पोलीस अधीक्षक वरुण सिंगला यांचे स्थानांतर करण्यात आले असून त्यांच्या जागी नरेंद्र बिजारनिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्जत ते भिवपुरी स्‍थानकांच्‍या दरम्‍यान रेल्‍वे रुळांखाली मोठा खड्डा !

मागील काही दिवसांत परिसरात मुसळधार पाऊस झाल्‍याने रुळांवर पाणी साचले होते. पाणी ओसरल्‍यानंतर तेथे खड्डा पडला.

बोगस खतविक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

भिवंडी येथील त्रस्‍त शेतकर्‍याची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी खत पाण्‍यात न विरघळता प्‍लास्‍टिकचे गोळे सिद्ध होत असल्‍याचा अजब प्रकार !