रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये निवेदने

श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्‍या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.

(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी

नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या  कारवाईवरून वक्तव्य !

निवडणुकीनंतर सरपंचपदाच्‍या सोडतीचा निर्णय !

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्‍याचा राज्‍यशासनाचा निर्णय घटनाबाह्य आहे, असा दावा करणार्‍या जनहित याचिकेच्‍या सुनावणीच्‍या वेळी शासनाला नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले आहेत.

पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेमधील कामकाजाच्‍या अहवालाचे प्रकाशन !

पावसाळी अधिवेशनाच्‍या काळात सभागृहात झालेल्‍या कामकाजाच्‍या अहवालाचे प्रकाशन युवा सेनेचे महाराष्‍ट्र राज्‍य सचिव किरण साळी यांच्‍या हस्‍ते पुणे येथे करण्‍यात आले.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.

नागपूर येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्‍या तलाठ्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडण्‍याचा प्रयत्न !

वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांचा उद्दामपणा घालवण्‍यासाठी त्‍यांना त्‍वरित कठोेर शिक्षा हवी !

५ मुसलमानबहुल मतदारसंघ अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठी आरक्षित !

आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे.

स्वातंत्र्यदिनी देशात आतंकवादी कारवाया घडवण्याचा हिजबुल मुजाहिदीनचा कट उत्तरप्रदेश पोलिसांनी उधळला !

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आतंकवादाच्या सावटाखाली स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणे, हे लज्जास्पद !

मुसलमानांना गावात प्रवेशबंदी घोषित करणार्‍या ग्रामपंचायतींना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

हिंदूंचे पोलीस, प्रशासन आणि राजकारणी रक्षण करू शकत नाहीत. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी अशी काही तरी पावले उचलली, तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणार्‍या १३ मुसलमानांना एकूण १ कोटी रुपयांचा दंड !

राष्ट्रविघातक कारवाया करणार्‍यांना अशा प्रकारे कठोर दंड दिल्यावरच ते सुतासारखे सरळ होतील. उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रशासनासारखेच कठोर नियम अन्य भाजपशासित राज्यांतही लागू करणे आवश्यक !