
कोल्हापूर – मणीपूर येथे झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर युवती सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने मूक आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात युवती सेनेच्या उपजिल्हा युवती अधिकारी श्वेता सुतार, सानिका दामुगडे, सिद्धी दामुगडे, प्रिया माने, तसेच अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप