कोल्हापूर जिल्हा, कराड (महाराष्ट्र) आणि कर्नाटक येथे प्रवचन अन् मंदिर स्वच्छता उपक्रम !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .

गोव्यातील २५ मंदिरांमध्ये सामूहिक गार्‍हाणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोव्यातील विविध मंदिरांमध्ये श्रींच्या चरणी सामूहिक गाऱ्हाणे घालण्यात आले.

हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !

‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे.

फोंडा येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले !

हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे !

नागपूर आणि मुंबई येथे सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला प्रतिसाद !

श्री. अतुल आर्वेन्ला, नागपूर प्रतिष्ठितांकडून मिळालेला प्रतिसाद १. ‘धर्माभिमान्यांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी सांगितल्यानंतर त्यांतील एका व्यक्तीने पूर्ण विषय समजून घेतल्यानंतर लगेच १०९ ग्रंथांची मागणी दिली. २. उद्योजक श्री. मनोज टावरी आणि श्री. श्याम सुंदर सोनी यांनी सनातन संस्थेच्या हिंदी भाषिक ग्रंथांच्या पूर्ण संचाची मागणी दिली. ३. आधुनिक वैद्य राजेश सिंगारे यांना भेटून विषय सांगितल्यानंतर त्यांनी … Read more

कोरुतला येथे हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्रासाठी सामूहिक प्रार्थना !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त तेलंगाणामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती’अभियानांतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात विविध उपक्रम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे.

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथील संत वेणास्वामी मठाची स्वच्छता !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले.

नगर येथे हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान पार पडले !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता, धर्मप्रेमी यांनी केला हिंदुराष्ट्रासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !