सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त . . .

मिरज, २४ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत मिरज येथील प्रसिद्ध संत वेणास्वामी मठाची स्वच्छता करण्यात आली.


मठाची स्वच्छता केल्यावर मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी समाधान व्यक्त केले.


याचप्रकारे कुपवाड येथील शिवमंदिर येथे स्वच्छता करून तेथे साकडे घालण्यात आले. या उपक्रमानंतर मंदिर विश्वस्त श्री. राजेंद्र माळी यांनी ‘सनातन संस्थेचे सर्वच उपक्रम राष्ट्र आणि धर्म उपयोगी असतात’, असे सांगून मंदिरात कोणतेही उपक्रम घेण्यास सहकार्य करू असे सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक, भाविक उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन