गडचिरोली – चामोर्शी येथे इयत्ता ७ वर्षीय मुलीवरील बलात्कार करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव प्रज्वल (वय २७ वर्षे) असून तो रंगकामाचे काम करतो. मुलगी खेळत असतांना तिच्याच घरात रंगकाम करणार्या प्रज्वलने तिला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीने या प्रकरणी कुटुंबियांना सांगितल्यावर आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. प्रज्वलवर यापूर्वीही अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. विविध संघटनांनी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
संपादकीय भूमिका
अशांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !