दिवाळीत प्रदूषण दिसणार्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांना लोकांनी म्हटले ‘ढोंगी’ !
चित्रपट कलाकारांसाठी फटाक्यांमुळे केवळ दिवाळीत प्रदूषण होते. नवीन वर्षात फटाक्यांमधून प्राणवायू (ऑक्सिजन) सोडला जातो !
चित्रपट कलाकारांसाठी फटाक्यांमुळे केवळ दिवाळीत प्रदूषण होते. नवीन वर्षात फटाक्यांमधून प्राणवायू (ऑक्सिजन) सोडला जातो !
मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचे सातत्याने पुढे येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत आम्ही जगद्गुरु म्हणून हिंदूंना जागृत करणे आणि संघटित करणे, हे आमचे कर्तव्य आहे.
युरोपसारख्या प्रगात खंडातील देशांमध्ये अशा अंदाधुंद गोळीबारासारख्या घटना घडतात, यावरून सामाजिक स्वास्थ्यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !
न्यूयॉर्क राज्यातील क्वीन्स शहरात १ जानेवारीच्या रात्री ‘अमेझुरा नाईट क्लब’मध्ये झालेल्या गोळीबारात ११ जण घायाळ झाले.
‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६’च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास २ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’च्या वतीने स्वतःच्या कर्तृत्वाने ठाणे शहराचे नाव उंचावणार्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणार्या ठाण्यातील एका मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते.
२ सहस्र रुपयांत मिळतात भारतीय कागदपत्रे
याआधी ११ डिसेंबर या दिवशी न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली होती.
भारतात लव्ह जिहाद करणारे धर्मांध मुसलमान ब्रिटनमध्ये ख्रिस्ती मुलींचे लैंगिक शोषण करतात. यावरून त्यांची धर्मांधता आणि वासनांधता दिसून येते. ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि स्त्रींच्या अधिकारांविषयी सजग असणार्या देशामध्ये वासनांध मुसलमानांकडून मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि सरकार हतबल राहून काहीही करत नाही, हे आश्चर्यजनक आहे !
धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही पोलीस आणि प्रशासन ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंगे काढत नाहीत. यावरून न्यायालयांच्या आदेशाचे सोयीस्करपणे पालन केले जाते, हे लक्षात घ्या !