‘सनबर्न’मधील युवकाचा मृत्यू अमली पदार्थांच्या सेवनामुळेच !
धारगळ येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवात २८ डिसेंबर या दिवशी देहलीस्थित युवक करण कश्यप याचा मृत्यू झाला होता.
धारगळ येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवात २८ डिसेंबर या दिवशी देहलीस्थित युवक करण कश्यप याचा मृत्यू झाला होता.
दारू पिऊन वाहन चालवणार्या ३२ जणांवर सर्वांत अधिक कारवाई तुर्भे विभागाच्या वाहतूक शाखेने केली. गव्हाण फाटा वाहतूक शाखेने सर्वांत अल्प म्हणजे केवळ ५ जणांवर कारवाई केली.
रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र-छावा’, हे पुस्तक आणि बजरंग दलाची दिनदर्शिका भेट देण्यात आली.
३० डिसेंबर या दिवशी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे कोरेगाव तालुक्यातील भाडळे गावावर शोककळा पसरली.
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, घरपट्टीवाढीविषयीचे आदेश कार्यालयीन आणि आर्थिक शिस्तीस अनुसरून आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढीविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा ३३ वा वर्धापनदिन समारंभ १ जानेवारी ऐवजी ७ जानेवारी या दिवशी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.
अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरातील बोर्बन रस्त्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष साजरा करणार्या लोकांवर एका व्यक्तीने ट्रक चालवला.
एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचे मृतदेह आढळून आले. यांत ४ बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे.
निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. यासाठी नसीरुद्दीन काय करणार आहेत ?
जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख १ सहस्र रुपये इतकी आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.