घरपट्टी वाढीविषयी पालिका आणि नगरपंचायती यांना आदेश !
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, घरपट्टीवाढीविषयीचे आदेश कार्यालयीन आणि आर्थिक शिस्तीस अनुसरून आहेत. त्यामुळे घरपट्टी वाढीविषयीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.