जालना येथे ‘अखंड दिव्य ज्योत’ची भव्य संकीर्तन यात्रा !
जालना शहरात भव्य संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशीर्वाद स्वरूप अखंड दिव्य ज्योतीसह उत्साहपूर्ण साधकांचा समावेश होता.
जालना शहरात भव्य संकीर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आशीर्वाद स्वरूप अखंड दिव्य ज्योतीसह उत्साहपूर्ण साधकांचा समावेश होता.
‘माझ्या डाव्या डोळ्याकडून पांढर्या रंगाच्या प्रकाशाचा एक गोळा येतो आणि उजव्या डोळ्याकडे जातो. त्याच्या मागोमाग तसेच ४ – ५ गोळे येतात
आई रुग्णाईत असतांना ती मला एखादा अयोग्य शब्द बोलल्यास ती त्या अवस्थेतही माझी हात जोडून क्षमा मागत असे. तिचा अहं अल्प होता.
सत्संग म्हणजे परम पूज्यांचे अनुसंधान । जीवनाचे सार्थक करील त्यांचे चैतन्य ।। सेवा म्हणजे परम पूज्यांचे आज्ञापालन । होईल याच जन्मात मनुष्य जन्माचे कल्याण ।।
बंदिशीतून ‘भगवंताचे अनुसंधान साधण्यासाठी आध्यात्मिक अर्थाची आणि आध्यात्मिक आशय व्यक्त करणारी बंदीश असायला हवी’, हे मला समजले.
शहरातील कचराकुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत. यामुळे आरोग्य विभागाने ८ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पहाणी करून तेथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नियमातील तरतुदीअन्वये महापालिकेची पूर्व अनुमती घेऊनच महापालिकेच्या, तसेच खासगी जागेत जाहिरात फलक उभा करण्यास अनुमती देण्यात येत होती; मात्र प्रत्यक्षपणे या पद्धतीचा अपवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होणे कुणीच थांबवू शकत नाहीत, असेच चित्र दिसते, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !
कोरोना महामारीनंतर याचे प्रमाण वाढले आहे. महामारीच्या वेळी ऑनलाइन सामग्रीच्या वाढत्या उपलब्धतेमुळे तरुणाईला धर्माविषयी त्यांची मानसिकता पालटण्यात साहाय्य झाले आहे.
केरळ राज्य विद्युत् मंडळाच्या कार्यालयात काम करणार्या महिला कर्मचार्याने प्रविष्ट (दाखल) केलेला लैंगिक छळाचा गुन्हा रहित करण्याची मागणी याच कार्यालयात काम करणार्या आरोपीने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.