प्रशासकीय अधिकार्यांच्या भ्रष्टाचारामुळे उत्तरप्रदेशात प्रतिदिन ५० सहस्र गायींच्या हत्या होत आहेत !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, असेच गोप्रेमींना वाटते !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, असेच गोप्रेमींना वाटते !
केंद्रशासनाने मराठी भाषेला दिलेला अभिजात भाषेचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मराठीप्रेमींनी आता पुढाकार घ्यायला हवा !
जोपर्यंत या गुन्ह्याचे पूर्ण अन्वेषण होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. ते संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुणे येथे झालेल्या सर्वपक्षीय मोर्चात बोलत होते.
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. त्यानुसार कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आरती करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी झाली होती. धनंजय यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
असे संतांना सांगावे लागणे दुर्दैवी ! प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृती करणे आवश्यक !
मुंबई शहर आणि उपनगरांतील ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून चालू असणार्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘मेट्रो’ची कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक करण्याचे निर्देश दिले.
धर्मांधांच्या क्रौर्याची परिसीमा !
‘नेत्र कुंभ’मध्ये ५ लाखांहून अधिक लोकांची नेत्र तपासणी आणि ३ लाखांहून अधिक चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह भाविकांना विनामूल्य औषधे आणि शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महात्मा गांधी पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते… सर्व काही तेच होते, असे विधान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी मुलाखतीच्या वेळी केले आहे.