नांदणी येथील जैन मठाला आवश्यक सोयी-सुविधांसह तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार ! – मुख्यमंत्री
जैन समाजात व्यवसाय आणि व्यापार यांत देशासाठी योगदान देणारे लोक आहेत. ते नागपूर येथे भेटले अन् कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले.
जैन समाजात व्यवसाय आणि व्यापार यांत देशासाठी योगदान देणारे लोक आहेत. ते नागपूर येथे भेटले अन् कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी लोक भेटले.
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, तेथील मंदिरांचे रक्षण करावे, तसेच अन्य मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मलकापूर आणि अतिग्रे येथे मूक आंदोलन करण्यात आले.
संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणार्या नायलॉन मांजाची बंदी असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणार्या दोघांना बिबवेवाडी आणि धानोरी भागात गुन्हे शाखेने पकडले.
अहिल्यानगर येथील पुणतांबा येथे महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. पुणतांबा येथे एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असून १३ डिसेंबरला हनुमान मंदिरात, तर २३ डिसेंबरला महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली.
शिकागो (अमेरिका) येथील ‘सुरभि एन्सेम्बल’ या वाद्यवृंदातील १० कलाकारांनी ६ आणि ७ जानेवारी या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट दिली.
जनतेला जागृत करणे आणि तिची निर्णयक्षमता वाढवण्यात पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे.
धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात सुनावणी चालू आहे.
पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेत. त्यांची भीती बाळगू नका, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केले.
गोव्यातील एक सहस्र महिलांना ‘विमा सखी आयुर्विमा एजंट’ म्हणून नियुक्त करून स्वावलंबी करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावला येथे राजभवनाच्या ‘दरबार’ सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळ फेस्ताचे आयोजन करण्यास पुरातत्व खात्याने अनुमती देऊ नये