फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील थलासेरी येथे वर्ष २००२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २ स्वयंसेवकांच्या हत्येच्या प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ५ कार्यकर्त्यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा :
- माकपच्या ५ कार्यकर्त्यांची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली
https://sanatanprabhat.org/marathi/871475.html