पुढील मासात कोस्टल रोड चालू होणार !
दक्षिण मुंबईतील वाहतुकीला नवी दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण घंट्याचा प्रवास १० मिनिटांत शक्य होणार आहे…..
दक्षिण मुंबईतील वाहतुकीला नवी दिशा देण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग आहे. त्यामुळे अर्धा ते पाऊण घंट्याचा प्रवास १० मिनिटांत शक्य होणार आहे…..
‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
तिसर्या आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ५७, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी ६६ आणि सातव्या मजल्यावर चार वाहने उभी करण्याची जागा असेल.
रा.स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी मुसलमानांनी त्यांच्या मशिदी, दर्गा आणि मदरसे येथे ११ वेळा श्रीरामाचा जप करावा, असे आवाहन केले आहे. याला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला आहे.
१. शरीरभोगाची बेगुमान लालसा
२. लवकरात लवकर, कमी श्रमात अधिकाधिक श्रीमंत व्हावे, अशी जबरदस्त ओढ
काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटी रुपये एवढी रक्कम रोख सापडली. याविषयी खुलासा करतांना त्यांनी ही रक्कम त्यांच्या व्यवसायाचे उत्पन्न असल्याचे सांगितले.
तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल अत्यंत शिताफीने कसा दिला आणि त्या वेळी आलेले अनुभव यांवर त्यांनी ‘जस्टिस फॉर द जज : ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
पर्वतांसारख्या दुर्गमस्थानी वनचरांसह भ्रमण करणे बरे; पण मूर्खांचा सहवास, देवाधिदेव इंद्राच्या महालात घडला तरी तो बरा नव्हे.
हिंदु धर्मावर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता !
आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.