हिंदूंनी सावधपणे विचार करण्याची आवश्यकता !

गेल्या मासात म्हणजेच २३ डिसेंबर २०२३ या दिवशी भारतीय संसदेची सुरक्षा यंत्रणा भेदून दोन तरुणांनी प्रेक्षालयातून सभागृहात उड्या मारल्या. वर्ष २००१ मध्ये २२ वर्षांपूर्वी भारतीय संसद आणि सार्वभौमत्वावर झालेल्या आक्रमणाच्या आठवणी जाग्या झाल्या. मागील काही वर्षांपासून कर्नाटकात आणि आता महाराष्ट्रात अत्याचारी टिपू सुलतानचे महिमामंडन केले जातांना दिसून येते. कोल्हापूर, पुणे या परिसरात टिपूच्या बरोबरीने औरंगजेबाचेही महिमामंडन करण्यात येत आहे. अशा अनेक घटनांची बरीच मोठी सूची करता येईल. असे धाडस हे लोक उत्तरप्रदेशात किंवा उत्तरेतील राज्यांमध्ये करणार नाहीत; कारण तिथे हिंदू समाज या अनेक गोष्टींमध्ये अनुभवाने जागृत झालेला आहे. त्यातच अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारले जात आहे. प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ या दिवशी त्याच ठिकाणी होणार आहे. हिंदू जागृत झालेला असतांनाच स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवून घेणार्‍या या देशातील मुसलमान समाजाला ८० टक्के असलेल्या हिंदू समाजाशी सामोपचाराने वागण्याचा किंवा कुठे मिळते-जुळते घेण्याचा सल्ला देतांना दिसत नाहीत. उलटपक्षी या देशात मुख्य धारेपासून सतत फटकून वागणारा हा समाज आज आक्रस्ताळेपणा करतांना दिसून येतो. एक प्रकारे मुसलमान समाज या देशातील हिंदू समाजाला ललकारतांना, आव्हान देतांना दिसतो आहे. ही कशाची नांदी आहे, याचा अत्यंत सावधपणे विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली दिसते.

१. अनेक मोक्याच्या जागा वा ठिकाणांवर आक्रमक कट्टरपंथीय मुसलमान समाजाच्या कह्यात !

मागील २ लोकसभा निवडणुका आणि अनेक विधानसभा निवडणुकीत पक्षपाती असलेल्या काँग्रेस आणि साम्यवादी पक्षांना पराभूत व्हावे लागले आहे. आताही झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मुसलमान समाजाची पक्षपाती बाजू घेणारी काँग्रेस ३ राज्यात पराभूत झालेली आहे. सरसकट सर्व मुसलमान समाजाने काँग्रेस पक्षाला मतदान करूनही हिंदूविरोधी पक्ष निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. कोणत्याही शहराची, गावाची, आजची परिस्थिती प्रत्येकाने डोळे उघडे ठेवून थोडी पडताळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दुर्दैवाने हिंदू समाज आणि प्रामुख्याने हिंदू तरुण या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पहातांना दिसत नाहीत. प्रत्येक दुरुस्ती केंद्रामध्ये (‘सर्व्हिस सेंटर’मध्ये) अर्ध्याहून अधिक तंत्रज्ञ (मेकॅनिक) मुसलमान आहेत. जवळजवळ सर्व घरपोच सेवा देणार्‍या सेवा या मुसलमान तरुण कामगारांनी कह्यात घेतल्या आहेत. सोसायट्यांना दिल्या जाणार्‍या सुरक्षा यंत्रणात अर्ध्याहून अधिक कर्मचारी हे मुसलमान आहेत, तसेच जवळजवळ सगळ्या महामार्गांवर अवैधरित्या बांधल्या गेलेल्या कबरी किंवा मजारी (इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) बोकाळलेल्या दिसतात. काही रेल्वे फलाटांवरही मजारी उभारण्यात आलेल्या आहेत, म्हणजे इतर समाजाचे येणे-जाणे सहजपणे नियंत्रित करता येतील, अशा अनेक मोक्याच्या जागा मुसलमान समाजाच्या आणि त्यातही आक्रमक कट्टरपंथीय मुसलमानांच्या कह्यात आहेत.

२. कायद्याचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती आक्रमक कट्टरपंथीय मुसलमानांमध्ये असणे

कोणत्याही शहरातील हिंदु वस्त्यांमध्ये ठराविक अंतर राखून मुसलमान व्यावसायिक बसलेले दिसतात. यांच्यामध्ये एक निश्चित संपर्क जाळे प्रस्थापित केलेले असते आणि बेसावध असलेले हिंदू याच व्यावसायिकांकडून निःशंकपणाने वस्तू विकत घेत असतात, वेगवेगळ्या सेवा घेतांना दिसतात. भारतातील सगळ्याच कारागृहांमध्ये कैद असलेल्या गुन्हेगारांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक गुन्हेगार हे मुसलमान आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येत २० टक्के असणार्‍या या समाजाचे गुन्हेगारी क्षेत्रातील प्रमाण मात्र ६० टक्के आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, स्वतंत्र भारतात अस्तित्वात असलेल्या कायद्याचे उल्लंघन करण्याची एकूणच प्रवृत्ती ही मुसलमान समाजात दिसून येते.

३. गुन्हेगारी साम्राज्याचा झालेला पाडाव !

हिंदूंच्या पाठींब्यावर निवडून येणारी राज्य सरकारे हिंदूहितकारी निर्णय घेण्यात कुचराई करत नाहीत, हे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि महाराष्ट्र येथील भाजप सरकारांनी आतापर्यंत अनेकदा दाखवून दिले आहे. उत्तरप्रदेशातील हलाल बंदी, मदरसांचे सर्वेक्षण, अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणे, समाजवादी पक्षाचे मुख्तार अन्सारी वा आझम खान यांच्या गुन्हेगारी साम्राज्याच्या झालेल्या पाडावाने सामान्य नागरिक जरी आनंदित झालेला असला, तरी मुसलमान समाजातील अनेकांना तो समाजाचा अधिक्षेप वाटतो. त्यातच फक्त श्रीराममंदिर बांधून हिंदू समाजाला आज थांबता येणार नाही.

४. नजिकच्या भविष्यकाळात अशांतता निर्माण केली जाण्याची शक्यता !

आपला स्वाभिमान, संस्कृती आणि धर्मावरचा कलंक धुवून काढणे, पुढील पिढ्यांना हिंदू ही ओळख देण्यासाठी पुढे जाणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच हिंदू समाजाने स्वतःचे पुढचे लक्ष्य काशीविश्वेश्वर आणि मथुरेचे श्रीकृष्ण मंदिर असणार, हे निश्चित केलेले आहे. मुसलमान महिलांच्या सहभागाची नोंद करून हेही मान्यच करावे लागते की, हिंदू समाजाच्या रेट्यामुळे तीन तलाक बेकायदेशीर ठरवले गेले आहे. ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ आणि ‘वक्फ बोर्डा’च्या आवश्यकतेचा, कायदेशीरत्वाचा अन् त्यांना देण्यात आलेल्या अव्वाच्या सव्वा अधिकारांचा सामाजिक आणि राजकीय विचार देशपातळीवर होत आहे अन् एक निश्चित असा आवाज त्या विरोधात समाजात उठतांना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी या समाजाकडूनच अशांतता निर्माण केली जाण्याची शक्यता नजिकच्या भविष्यकाळात आहे. हिंदू समाज फक्त सहिष्णूच नसून त्याला गाफील आणि सरकारी व्यवस्थेवर विसंबून रहाण्याची सवय लागली आहे.

५. हिंदु समाजाने करावयाच्या उपाययोजना

राममंदिर उभारणी आणि प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ ला होणारच आहे. त्या पाठोपाठ लोकसभेच्या निवडणुका एप्रिल मासात, तर त्याचे निकाल मे मासामध्ये येतील. हे निकाल हिंदुत्ववादी भाजपला स्पष्ट बहुमत देणारे असतील, असे चित्र आहे. त्यामुळे याच काळात गावोगाव अशांतता निर्माण केली जाऊ शकते. त्यानंतरचा काळ हिंसक कारवायांचा ठरू शकतो. बंगालमधील निवडणुकीनंतर याचा अनुभव तेथील हिंदू समाजाने ४ वर्षांपूर्वी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने काही उपाययोजना केल्याच पाहिजेत. आपल्या वस्तीतील मंदिरांत प्रतिदिन एका ठराविक वेळी एकत्र येऊन परस्परांना विश्वास देत मनमोकळा संवाद साधला पाहिजे. प्रत्येक शहर, नगर आणि वस्तीत तरुणांनी संघटित होऊन आपल्या समाजाच्या संरक्षणाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यामुळे हिंदू समाज सुसज्ज आहे, हे लक्षात आले, तरी लढण्याची आवश्यकताच पडणार नाही. दुसरे म्हणजे जर दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाली, तर कायदेविषयक तज्ञांचा एक गट असला पाहिजे की, जो या अस्थिर परिस्थितीत आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत कायदेशीर सल्ला देण्यासाठी अन् कायदेशीर लढाईसाठी सिद्ध असेल.

तिसरे म्हणजे हिंदू समाजाच्या प्रत्येक कृतीचे बौद्धिक पातळीवर समर्थन करू शकणार्‍या बुद्धीवंतांचा एक गट संघटित होण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून तर्कशुद्ध पद्धतीने हिंदूंच्या प्रत्येक कृतीचे बौद्धिक समर्थन केले जाणे, हे प्रादेशिक, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक आहे. यासमवेत प्रत्येक हिंदु व्यक्तीने, कुटुंबाने, तसेच हिंदु समाजाने हिंदु संस्कृती आणि धर्मासाठी कृतीशील होण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला जमेल त्या पद्धतीने, जमेल तितके आपल्या प्रथा, परंपरा, उपासनापद्धत, संस्कृतीचे संवर्धन आणि जोपासना करण्यासाठी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

६. हिंदु समाजाच्या पुनरुत्थानात प्रत्येक हिंदूचे योगदान हवे !

वर्ष २०१४ पासून हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाला प्रारंभ झालेला आहे. या महायज्ञात प्रत्येक हिंदू व्यक्तीने जमेल तेवढे, जमेल त्या पद्धतीने योगदान दिलेच पाहिजे. ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ३ राज्यांमध्ये सामान्य हिंदू मतदाराने हिंदूहितकारी पक्षाला निवडून दिले आहे. भारत हा हिंदूंचा (यात बौद्ध, जैन, शीख असे सगळे पंथ आले) देश आहे. अब्राहमिक धर्मांच्या (एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे) लोकांनी इथे रहायला हरकत नाही; पण त्यांनी त्यांची लोकसंख्या आणि आक्रमकता नियंत्रणात ठेवावी. अन्यथा समुद्रालाही मागे सरकायला भाग पाडणार्‍या प्रभु श्रीरामाचे आम्ही वंशज आहोत, हे लक्षात ठेवावे.

– डॉ. विवेक राजे (साभार : दैनिक ‘नागपूर तरुण भारत’)

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मावर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता !