‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

या वेळी ‘गोव्‍याला जायचे’, हे ठरल्‍यावर मला तेथील मंदिरे पहायची इच्‍छा झाली नाही. हा मला माझ्‍यात जाणवलेला मोठा पालट आहे.

वाराणसी आश्रमातील सौ. प्राची जुवेकर (वय ६१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

वाराणसी आश्रमातील साधिका सौ. प्राची हेमंत जुवेकर या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाल्‍या आहेत, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केली.

तळमळीने सेवा करणार्‍या आणि गुरुदेवांच्‍या प्रती दृढ श्रद्धा असलेल्‍या सौ. प्राची हेमंत जुवेकर (वय ६१ वर्षे) !

सौ. जुवेकरकाकूंना गुडघ्‍यांमध्‍ये असह्य वेदना होत असतात. काकू त्‍यांना होत असलेल्‍या वेदनांविषयी स्‍वतःहून कुणालाही सांगत नाहीत. त्‍यांना त्रास होत असूनही त्‍या कधीही सेवेत सवलत घेत नाहीत.

आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांना अविरत मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांचा पू. शिवाजी वटकर यांच्‍याशी झालेला संवादरूपी सत्‍संग !

भावी काळातील महायुद्ध हा आपल्‍या (सत्-असत्‌च्‍या) चालू झालेल्‍या युद्धाचा शेवट आहे. हे झाले की, हिंदु राष्‍ट्र येणार. तिसरे महायुद्ध ही हिंदु राष्‍ट्राची नांदी आहे. 

बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्या !

बांगलादेशामधील हिंदूंच्‍या होणार्‍या हत्‍या थांबवण्‍यासाठी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे.

धाड (बुलढाणा) येथे टिपू सुलतान जयंतीच्‍या मिरवणुकीत दगडफेक !

हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मिरवणूक हिंदूबहुल महाराष्‍ट्रात काढली जाणे हेच संतापजनक !

आगरतळा (त्रिपुरा) येथील खासगी रुग्‍णालयाने बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास दिला नकार

भारत सरकारने आता पाकिस्‍तानप्रमाणेच बांगलादेशासमवेतचे सर्व संबंध तोडून त्‍याच्‍यावर दबाव निर्माण करून हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी पाऊल उचलावे !

AP Govt Abolishes State WaqfBoard : आंध्रप्रदेश सरकारने राज्‍य वक्‍फ बोर्ड केले विसर्जित !

जर आंध्रप्रदेशमधील तेलुगु देसम् सरकार असे करू शकते, तर देशातील प्रत्‍येक सरकारने करणे आवश्‍यक आहे, असेच म्‍हणावे लागेल !

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी पुढाकार घ्यावा ! – कोकण विकास समिती

कर्नाटक राज्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे.