चि. शिवम् उदयकुमार पेडणेकर याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
आज मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी (२२.१२.२०२४) या दिवशी) फोंडा, गोवा येथील चि. शिवम् उदयकुमार पेडणेकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.