पू. अश्विनीताई (टीप), मेरा शीश आपके श्री चरणों में बार-बार झुकता है ।।
आपकी आंखों से वात्सल्य का भाव छलकता है ।आपकी वाणी में सरस्वती-सी मधुरता है ।।
आपकी आंखों से वात्सल्य का भाव छलकता है ।आपकी वाणी में सरस्वती-सी मधुरता है ।।
‘मी आश्रमात प्रवेश करताच मला सकारात्मक ऊर्जा अनुभवता आली. मला संधी मिळाल्यास मी माझे उर्वरित आयुष्य आश्रमात घालवू इच्छिते.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कार्तिक विशाल डांग हा या पिढीतील एक आहे !
मी मंत्र म्हणत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण केले आणि त्यांच्या चरणांकडे पाहून प्रार्थना केली. तेव्हा ‘माझ्या मनाची एकाग्रता वाढत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे संपूर्ण आवर्तन भावपूर्ण आणि एकाग्रतेने करता आले.
‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंजुळ आवाजात ‘मोगरा फुलला’ हा अभंग ऐकतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आली. तेव्हा गुरुमाऊली आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलौकिक कार्यातील साम्य पुढील अभंगांच्या अर्थातून माझ्या लक्षात आले. त्याविषयी येथे दिले आहे.
‘माझे मन पुष्कळ शांत झाले होते. मला चंदनाचा तीव्र सुगंध आला आणि माझे ध्यान लागल्यासारखे वाटले.’
सध्या समाजात विविध प्रकारच्या फसव्या आणि बनावट संदेशाच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती ‘हॅक’ करू शकणार्या ‘लिंक’ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत…
‘११.३.२०२४ या दिवशी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझे दोन्ही तळहात गुलाबी दिसत होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) रामनाथी, गोवा येथील आश्रमातील त्यांच्या खोलीतून बाहेर येत नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. ‘आता गुरुदेव मला भेटणार नाहीत’, या भावाने माझे मन भावविभोर झाले. त्या वेळी देवाने मनःपटलावर उमटवलेली खालील शब्दसुमने गुरुरायांच्या चरणी अर्पण करत आहे.