संजीवन समाधी घेतल्यानंतर शरिराचे काय होते ?
जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यांत फार मोठा भेद आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो; कारण तो पंचतत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो.
जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यांत फार मोठा भेद आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पंचभौतिक देह कालांतराने विघटन पावतो; कारण तो पंचतत्त्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो.
चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’चे माजी अध्यक्ष लियू लियांग यांना भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कर्ज दिल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
‘सौ. सीमंतीनी बोर्डे या ‘संगीत’ हा विषय घेऊन ‘एम्.ए.’ झाल्या आहेत, तसेच त्या ‘संगीतगुरु’ही (‘संगीत अलंकार’) आहेत. त्यांच्या संगीत वर्गात विद्यार्थ्यांना विविध राग शिकवतांना त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मी घरून आश्रमात सेवेसाठी येते. तेव्हा कधीतरी मला शारीरिक त्रास होतात. तेव्हा ‘आश्रमात येऊ नये’, असे मला वाटते; परंतु या खोलीत येऊन सेवेला बसल्यावर तेथील चैतन्यामुळे माझे शारीरिक त्रास क्षणांत दूर होतात आणि मला सेवेतील आनंद घेता येतो.
रस्त्यांची कामे दर्जेदार न होण्याला ठेकेदार आणि सल्लागार यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत !
आश्रमाचे व्यवस्थापन पाहिल्यावर त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. आश्रम पाहून माझे मन भारावून गेले.’
पू. (सौ.) अश्विनीताईंना माझे आणि अन्य साधकांचे स्वभावदोष अन् अहंचे पैलू ठाऊक असतात. तरीही त्या आम्हाला भेटल्यावर जवळ घेतात आणि आमची विचारपूस करतात.
साधना करतांना गुरुकृपेवाचून सर्वकाही व्यर्थ आहे. ‘गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे आणि जीव शिवाशी जोडला जाणे’, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधील युद्धविराम कराराला इस्रायलच्या युद्ध मंत्रीमंडळाने संमती दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यापूर्वीच युद्धविरामाला संमती दिली आहे.
‘मनातील विचार आणि बहिर्मुखता वाढू नये’, यासाठी साधकांनी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे !