मथुरा येथे साधकांच्या निवासाच्या बाहेर लावलेल्या सनातन संस्थेच्या नवीन आकारातील आकाशकंदिलाच्या भोवती पांढरी प्रभावळ दिसणे

मथुरा येथील निवासासमोर आकाशकंदिल लावला. त्यानंतर आकाशकंदिलाचे छायाचित्र काढले. तेव्हा आकाशकंदिलाच्या चारही बाजूंनी गोल पांढरी प्रभावळ दिसली.

गायनाचा सराव करतांना हिंदी चित्रपटातील गीतात गाण्याच्या परिणामकारकतेसाठी शब्दांच्या अर्थांसमवेत त्याच्या उच्चारालाही तेवढेच महत्त्व असणे, भक्तीगीत आणि प.पू. भक्तराज महाराज लिखित भजनाच्या गायनाचा सराव करतांना शब्दांच्या उच्चारांपेक्षा भावाची जोड अधिक परिणामकारक ठरल्याविषयी साधकाला आलेले अनुभव

पहिल्या प्रयोगासाठी मी हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणे निवडले होते. त्या गीतातील शब्द रज-तमप्रधान होते. गायनाचा सराव करतांना गीतातील केवळ शब्द गुणगुणत असतांना त्याचा माझ्या मनावर विशेष परिणाम होत नव्हता. त्यामुळे माझे मन स्थिर रहायचे.

गुरूंपेक्षा गुरूंनी सांगितलेल्या उपास्यदेवतेची भक्ती अधिक करा !

‘गुरूंपेक्षा गुरूंनी ज्या देवतेचा नामजप करायला सांगितला असेल, त्या देवतेची भक्ती अधिक करायला हवी आणि त्या देवतेवरच अधिक श्रद्धा हवी; कारण ‘गुरु’ हे ईश्वराकडे घेऊन जाणारे मार्गदर्शक तत्त्व आहे

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका ! 

AJMER DARGA : अजमेर दर्ग्याच्या सर्वेक्षणाच्या मागणीची याचिका न्यायालयाने स्वीकारली !

अजमेर दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली असून आता यावर २० डिसेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे. तसेच अल्पसंख्यांक मंत्रालय, अजमेर दर्गा समिती आणि पुरातत्व विभाग यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अधिवक्त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग ?

‘गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न करणारे अधिवक्ते असतात, म्हणजे त्यांना अधिवक्ता होण्याचे शिकवणार्‍या महाविद्यालयांत नैतिकतेचे मूलभूत सिद्धांत शिकवले जात नाहीत. अशा शिक्षणाचा काय उपयोग ?’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला अर्नाळा !

‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहिमेअंतर्गत युवकांना राष्ट्र-धर्माप्रती कृतीशील करण्याची मोहीम !