भारतात भ्रष्टाचार्‍यांना अशी शिक्षा कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

चीनमध्ये ‘बँक ऑफ चायना’चे माजी अध्यक्ष लियू लियांग यांना भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कर्ज दिल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/858243.html