साधकांना सूचना : उद्या पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – आश्विन शुक्ल चतुर्दशी (८.१०.२०२२) उत्तररात्री ३.४२ वाजता

समाप्ती – आश्विन पौर्णिमा (९.१०.२०२२) उत्तररात्री २.२५ वाजता