आजचा वाढदिवस !

आषाढ शुक्ल चतुर्दशी (२०.७.२०२४) या दिवशी मंगळुरू येथील कु. गुरुदास रमानंद गौडा याचा १६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. गुरुदास रमानंद गौडा

कु. गुरुदास रमानंद गौडा याला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !