रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अकोला येथील सौ. स्मिता भुरे यांना आलेली अनुभूती

शिबिराला जाण्यापूर्वी विविध शारीरिक त्रास होऊनही शिबिराला उपस्थित रहाता येणे आणि शिबिराच्या वेळी आश्रमातील चैतन्याने कोणताही त्रास न होता बरे वाटणे

‘सूक्ष्म परीक्षण’ या नव्या संकल्पनेचा उदय !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा तिसरा भाग आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहिल्यावर सौ. रोहिणी भुकन यांना जाणवलेली सूत्रे

वाढदिवसाच्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती होत होती . माझा जन्म गुरुसेवेसाठी झाला आहे, तरीही तीन गुरूंकडून (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) त्यांचे ज्ञान आत्मसात करण्यास मी उणी का पडते ?’, अशी मला पुष्कळ खंत वाटली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रतीक्षा हडकर यांना ‘कमला यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

यागाला आरंभ होण्यापूर्वीच मला पुष्कळ उष्णता जाणवत होती; पण माझ्या मनाला चांगले वाटत होते. मला अनाहतचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवत होता.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील चैतन्याचा साधकाला होत असलेला लाभ !

काही वेळा माझ्या मनात नकारात्मक विचार आणि शंका असतात. मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विशेष काही न सांगता त्या माझ्या मनातील विचार जाणतात आणि साधनेविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे माझे शंकानिरसन होऊन मला साधना करण्यासाठी दिशा मिळते.

रस्त्याच्या कामात सापडले पेशवेकालीन जलवाहिनी उच्छ्वास !

महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने ट्रेझर पार्क ते शिवदर्शनपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबीने रस्ता खोदत असतांना रस्त्याच्या मध्यभागी पेशवेकालीन जलवाहिनीचा उच्छ्वास सापडला आहे.

नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.