सांगली – सांगली महापालिकेसमोरील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चौक येथे १७ फेब्रुवारीला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी ‘जिजामाता बाल मंदिर’च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद रामचंद्र फडके, सर्वश्री श्रीधर पटवर्धन, स्वरूप वाटवे, सचिन साठे, विवेक फडके यांसह इतर राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > सांगली येथे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !
सांगली येथे आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी साजरी !
नूतन लेख
- सांगली, मिरज आणि कुपवाड येथे मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर यांचा वापर !
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८५ गावांनी राबवली ‘एक गाव एक गणपति’ संकल्पना !
- सोलापूरहून विमान वाहतूक चालू होण्याचा मार्ग झाला मोकळा !
- निलंबित केलेल्या सहयोगी प्राध्यापकाच्या चौकशीनंतर कारवाई होणार ! – मुंबई महानगरपालिका
- चिंचवड (पुणे) येथील ‘बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय’ गेल्या ८ वर्षांपासून बंद स्थितीत !
- छत्रपती संभाजीनगर येथे गणपतीला १ सहस्र ४०० किलोंच्या महामोदकाचा नैवेद्य !