देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले !

देशात २४ घंट्यात ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये १२८ रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ७३ नवे रुग्ण आढळले आहेत.

महिलेशी अयोग्य वर्तन करणारे संकेश्वर (कर्नाटक) येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी अयोग्य वर्तन केल्याच्या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंहराजू जे.डी. यांना निलंबित करण्यात आले आहे.

अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाडणार ! – अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘निवडणूक जवळ आली की, पदयात्रा सुचत आहे’, अशी टीका त्यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.

विलेपार्ले (मुंबई) गोमंतक सेवा संघ येथे ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा !

मेजर (निवृत्त) अरुण शिरसीकर यांनी त्यांच्या सैनिकी जीवनातील अनुभव कथन केले. त्यानंतर गोंयकर कलावंतांनी देशभक्तीपर गीते सादर केली.

वीर सावरकर यांच्यावरील आरोप दाखल्यानिशी खोडून काढा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

अंदमानात तुम्हाला किंकाळ्या ऐकू येतील. त्या भावनेने पहा. वीर सावरकरांवर वाट्टेल ते बडबडायचे. मराठी माणूस मराठी माणसाबद्दलच असे बोलतो, यापेक्षा वाईट काय असावे?

श्रीलंकेत ४४० किलो अमली पदार्थ जप्त

श्रीलंकेच्या पोलिसांनी देशात अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात केलेल्या कारवाईत १५ सहस्र लोकांना अटक केले आहे. 

स्थानिक श्री बौगनाथ देवतेवरील श्रद्धा, तसेच ज्ञान आणि कर्म यांमुळे बचावकार्य यशस्वी ! – केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंह

गोव्यामध्ये पोर्तुगिजांनी ४५० वर्षे राज्य करूनही गोव्यात आमच्या पूर्वजांनी भारतीय संस्कृती टिकवून ठेवली. हे गोव्याचे वैशिष्ट्य आहे.

Karnataka Hijab Ban : सिद्धरामय्या एका जातीचे नव्हे, तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री !  

हिजाबबंदी उठवण्याच्या विधानावर पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांची टीका !

France : ३०३ भारतीय प्रवासी असलेल्या विमानाला उड्डाण करण्यास मिळाली अनुमती !

हे विमान परत भारतात येणार कि निकारागुवा येथे जाणार ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Dwarka Submarine : द्वारकेजवळील समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारकानगरी पहाण्यासाठी गुजरात सरकार पाणबुडी चालवणार !

३०० फूट खाली जाऊन घेता येणार दर्शन !