असामान्य कर्तृत्वाचे स्वामी विवेकानंद !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
वार : बुधवार, दिनांक : १५ फेब्रुवारी २०२३
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
द्विदल पिकांमुळे भूमीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होतो. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार आपण एकदल पिकांसोबत पुढील द्विदल पिकांची लागवड करू शकतो.
देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्यास प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने लाच घेण्यापासून लांब राहील, हे नक्की !
आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
पोटाच्या स्नायूंचे ५ व्यायाम दिले आहेत. बाकी कोणतेही व्यायाम करण्यास वेळ मिळाला नाही, तरी हे ५ व्यायाम नियमित करावेत. नियमित हे व्यायाम केल्याने पुढे आलेले पोट छातीला समांतर होण्यास साहाय्य होईल.
‘पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध चालू होणार का ? आणि पाकिस्तानच्या बाहेरून ‘अफगाणिस्तान तालिबान’ आणि पाकिस्तान सीमेच्या आत ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ हे एकत्र येऊन पाकिस्तानला पोखरून काढतील का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न समोर येत आहेत.
मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.
‘काय कवे कैलास’, म्हणजे ‘कर्मानेच कैलास प्राप्त होतो’, ही थोर शिकवण देणारे अवतारी पुरुष म्हणजे श्री सिद्धेश्वर महाराज !
बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून पूजाविधी पूर्ण करून ७ मानाचे नंदीध्वज ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले होते. या वेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.