आतापर्यंत चुकीचे शिकलेले विसरा !
‘एकदा एक मुलगा एका गायन शिकवणार्या गुरुजींकडे गेला. त्याने गुरुजींना विचारले, ‘‘गुरुजी, मी किती दिवसांत चांगले गायन शिकू शकेन ?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘आधीचे चुकीचे शिकलेले विसरायला जेवढे दिवस लागतील..
‘एकदा एक मुलगा एका गायन शिकवणार्या गुरुजींकडे गेला. त्याने गुरुजींना विचारले, ‘‘गुरुजी, मी किती दिवसांत चांगले गायन शिकू शकेन ?’’ गुरुजी म्हणाले, ‘‘आधीचे चुकीचे शिकलेले विसरायला जेवढे दिवस लागतील..
दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचने
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.
‘अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. त्यामुळेच आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.’
सर्व गुन्ह्यांमध्ये मुसलमान असतात पहिल्या क्रमांकावर ! ‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या मानसिकतेमुळे हिंदू निष्क्रीय रहातात. संघटन करण्यासाठी हिंदू त्यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे.
आज आपण डोकेदुखीची कारणे कोणकोणती असू शकतात ? ते समजून घेणार आहोत. यामुळे आपली डोकेदुखी नेमकी कशामुळे आहे, हे स्वतःचे स्वतःला अभ्यासता येईल. त्यामुळे लगेच डोकेदुखीची गोळी न घेता त्याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतील.
जर सूर्योदयसमयी किंचित् एकादशी, नंतर मधला काळ द्वादशी आणि अंत समयी किंचित् त्रयोदशी असेल, तर तिला ‘त्रिस्पृशा’ एकादशी म्हणतात. ती भगवंतांना अतिशय प्रिय आहे.
समाजासमोर एकच गोष्ट सातत्याने दाखवली, तर ती योग्य आहे आणि ती तशीच असली पाहिजे, असा संस्कार समाजावर होतो. विशेषतः लहान मुलांवर तो अधिक होतो. ही मुले मोठी झाली की, ‘आमच्या लहानपणी हे असे होते आणि तेच योग्य होते अन् आताही तसेच असायला हवे’, अशा प्रकारची मानसिकता निर्माण होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्या अंतर्गत ‘पर्यावरणपूरक दिवाळी’ साजरी करण्याची शपथ मंत्रालयात विद्यार्थ्यांना दिली.
‘एकादशीची उत्पत्ती कशी झाली ? आणि ही तिथी कशी पालन करावी ? यासंबंधी भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्यात झालेला संवाद पद्म पुराणातील उत्तर खंडात असून तो पुढीलप्रमाणे आहे.
काकू सत्संगात स्वत:ची चूक प्रांजळपणे सांगतात. त्यांना वाटत असलेली चुकांविषयीची खंत त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते.’