‘अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. त्यामुळेच आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.’
– वैद्य मेघराज पराडकर