‘१ ला’ क्रमांक !

एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल

चोर्‍या, दरोडे, बलात्‍कार आदी गुन्‍ह्यांमध्‍ये मुसलमान पहिल्‍या क्रमांकावर असतात, असे ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ आसाम’ पक्षाचे प्रमुख आणि खासदार मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी मध्‍यंतरी केलेले विधान वाचले. त्‍यानंतर त्‍यांनी पुढे असेही म्‍हटले की, मुसलमानांना शाळेत जायला वेळ नाही. कारागृहात मात्र मुसलमान बहुसंख्‍य आहेत. मुसलमानांमधून डॉक्‍टर किंवा अभियंते निर्माण होत नाहीत; परंतु याविषयी राजकारणी बोलत नाहीत. अल्‍पसंख्‍यांकांना भरघोस शिष्‍यवृत्ती दिली जाते; मात्र तरीही अद्याप त्‍यांचा शिक्षण घेऊन सर्वसामान्‍य जीवन जगण्‍याचा कल नाही.

आपल्‍या सर्वांनाच माहिती आहे की, मुसलमान लोकसंख्‍यावाढीत पहिल्‍या क्रमांकावर आहेत; कारण त्‍यांना एकापेक्षा अधिक विवाह करण्‍यास बंधन नाही, तसेच अनेक मुलांना जन्‍म देण्‍यासही बंधन नाही. त्‍यांना जेवढी अधिक मुले, तेवढे अधिक सरकारी साहाय्‍यही मिळत असते. हिंदूंचे धर्मांतर करण्‍यातही ते आघाडीवर. त्‍यामुळे एकूण भारतात आणि जगात त्‍यांची लोकसंख्‍या झपाट्याने वाढत आहे. हिंदूंची हत्‍या करण्‍यातपण धर्मांध अग्रक्रमावर आहेत. त्‍यामुळे भारत, बांगलादेश, पाकिस्‍तान आणि इतरत्र हिंदूंच्‍या लोकसंख्‍येत कमालीची घट झालेली आहे. घुसखोरी करण्‍यात पहिला क्रमांक त्‍यांच्‍याविना कोण काढेल ? म्‍यानमार, पाकिस्‍तान, बांगलादेश इत्‍यादी देशांतून कोट्यवधी लोकांनी भारतात घुसखोरी केली आहे. त्‍यामुळे भारतीय हिंदू संकटात आहेत. वरील सर्व गोष्‍टी लक्षात येऊनही ‘मुसलमान संकटात आहेत आणि त्‍यांच्‍यावर हिंदू अत्‍याचार करत आहेत’, असे निधर्मीवादी अन् साम्‍यवादी खोटा प्रचार करतांना आपण बघतो. चोरी, बलात्‍कार, जाळपोळ, दरोडेखोरी यात सापडलेल्‍या आरोपींना कारागृहात ठेवले जाते. यांच्‍यापैकी बरेच जण कारागृहात चांगली सोय होत असते; म्‍हणूनही गुन्‍ह्यांत सहभागी होतात. ‘त्‍यांच्‍या काही महिला बाळंतपणासाठीही कारागृहात येतात’, असेसुद्धा ऐकावयास येते ! वाढत्‍या गुन्‍ह्यांचे प्रमाण बघितले, तर कारागृहे पुरतील का ? हीसुद्धा मोठी समस्‍या आहे.

‘हे असेच चालायचे’ किंवा ‘आपण काय करू शकतो ?’ या हिंदूंच्‍या मानसिकतेमुळे हिंदू निष्‍क्रीय रहातात. संघटन करण्‍यासाठी हिंदू त्‍यांचा वेळ द्यायला सिद्ध नसेल, तर तो आत्‍मघात ठरणार, हे हिंदूंनी आतातरी लक्षात घेतले पाहिजे. ‘भारतातील विचारवंतांनी एकत्रित येऊन वरील समस्‍या सरकारकडे मांडणे आणि त्‍यावर उपाययोजना काढण्‍यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे, हा अनेक उपायांपैकी एक उपाय आहे’, असे वाटते !

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.