सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विनीत जिंदाल यांना हिजबुल मुजाहिदीनने दिली जिवे मारण्याची धमकी !

सर्वोच्च न्यायालयाचा एक हिंदु अधिवक्ता जिथे इतका असुरक्षित आहे, तिथे हिंदूबहुल भारतातील सर्वसाधारण हिंदूंची काय कथा !

अमली पदार्थाचा तस्कर ललित पाटील याला चेन्नई येथून अटक !

ललित पाटील याची अवैध अमली पदार्थ बनवण्याची उलाढाल ३०० कोटी रुपये आहे. त्याचे जाळे देशभरात पसरले आहेत. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना कठीण गेले.

हिंदु मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावई यांची निर्घृण हत्या !

गोवंडी पोलिसांकडून धर्मांध वडील आणि भाऊ यांच्यासह चौघांना अटक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान सुटीला लागून घेऊ नका !

वर्ष २०१९ मध्ये लोकसभेचे मतदान महाराष्ट्रात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या दिवशी झाले होते. यामध्ये २८ एप्रिल या दिवशी रविवार हा सुटीचा दिवस आला होता. यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे २९ एप्रिल या दिवशी मतदान झाले.

देवरुख येथील आध्यात्मिक गुरु  श्री. अजित तेलंग (वय ७१ वर्षे) स्वामीचरणी विलीन

भारत शासनाच्या ‘आयुषमान भारत’ या प्रकल्पांअंतर्गत श्री. अजित तेलंग यांनी गुजरात येथे रेकि विद्यानिकेतनद्वारे १ सहस्र ६०० हून अधिक वैद्यकीय अधिकार्‍यांना रेकिचे प्रशिक्षण दिले.

पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात भारताचे २ सैनिक घायाळ

वर्ष २०२१ च्या शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन

 २० ऑक्टोबरपासून हलक्या वाहनांसाठी चालू होणार म्हाप्रळ-आंबेत पूल

रत्नागिरी आणि रायगड या २ जिल्ह्यांना जोडणारा हा पूल गेल्या २ वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आता होता.

लेबनॉन येथील अमेरिकेच्या दूतावासाला लावण्यात आली आग !

आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा हात !

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी

चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केल्या आहेत असे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ‘जय श्रीराम’च्या घोषणेवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे भारताविरुद्ध तक्रार !

पाकिस्तानी खेळाडू मैदानात नमाजपठण करतात, ते पाक क्रिकेट मंडळाला कसे चालते ?