कळंगुट येथे पबमध्ये महाराष्ट्रातील २ पर्यटकांना लुटले
अशा घटना गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
अशा घटना गोव्यातील पर्यटन व्यवसायासाठी हानीकारक आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
देशात दोन कायदे, दोन ध्वज आणि पंथांचे वैयक्तिक कायदे न रहाण्यासाठी भारतात समान नागरी कायदा हवा !
हिंदु धर्म काय आहे ? याविषयी ऊहापोह करणारा लेख
आपल्या मनाची प्रगती साधून परमार्थामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी मंदिरे असतात. अशा मंदिरांतील उत्सव, उपासना ही ईश्वरावर श्रद्धा ठेवणार्या भक्तांना संस्कारीत करते.
‘सनातन संस्थेचे १२७ वे संत पू. श्रीपाद हर्षे हे संतपद प्राप्त करण्यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. अंजली जोशी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
साधना वाढली की, पुढे पुढे ‘देवच माझ्यातून सर्व करत आहे’, अशी अनुभूती येते. ‘देवाची अनुभूती घेणे, म्हणजेच देवाला अनुभवणे’, हेच खरे अध्यात्म आहे !’
‘जे कर्म करतो, त्या कर्माचे फळ आणि त्या फळापासून निर्माण होणारा संस्कार अन् त्या संस्कारातून पुन्हा कर्म’, ही सगळी चक्रे आहेत. केलेल्या कर्माचे फळ भोगल्याविना सुटका नाहीच.
सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) सनातनच्या १२७ व्या (व्यष्टी) संतपदी विराजमान झाल्याची घोषणा करण्यात आली. सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांनी त्यांचा सन्मान केला.
कोजागरी पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाने वज्रमंडळात रासोत्सव साजरा केला’, असे श्रीमद़्भागवतात म्हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो.