आठवड्याभरातील भूकंपांत आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू
काबुल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानमध्ये १५ ऑक्टोबर या दिवशी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी होती. गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानमध्ये झालेल्या ३ भूकंपांमध्ये ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या हेरात येथे भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला होता.
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !