असे कठोर कायदे भारतातही हवेत !

रझा कादरी नावाच्‍या काँग्रेसच्‍या एका मुसलमान नेत्‍याने जानेवारी २०२३ मध्‍ये सौदी अरेबियातील काबा मशिदीसमोर राहुल गांधी यांच्‍या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केल्‍याने त्‍याला अटक करून ८ मास कारागृहात टाकण्‍यासह चाबकाचे ९९ फटके मारण्‍याची शिक्षाही केली.

आश्विन मासातील व्रतवैकल्‍य म्‍हणजेच ‘देवी उपासनेचा मास’!

१५ ऑक्‍टोबर २०२३ या दिवसापासून ‘आश्विन मास’ चालू होत आहे. त्‍या निमित्ताने…

समुद्रात बुडालेली चीनची पाणबुडी !

१. समुद्रात चीनची पानबुडी बुडणे धोकादायक  ‘चीनची पाणबुडी नुकतीच बुडाली. ती तैवानच्‍या समुद्रामध्‍ये गस्‍त घालत होती. या अपघातात त्‍यांचे ५० हून नाविक मारले गेले आहेत. याला महत्त्व यासाठी आहे की, चीनकडे अनेक आण्विक पाणबुड्या आहेत. अणू शक्‍तीवर चालणार्‍या पाणबुड्या या अधिक काळ पाण्‍याखाली राहू शकतात. त्‍यामुळे त्‍यांना पाण्‍याखाली काम करणारे अत्‍यंत संहारक शस्‍त्र समजले जाते. … Read more

पौर्णमास इष्‍टीच्‍या वेळी अग्‍निनारायणाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्रीपरशुरामाचा तेजांशाने युक्‍त असणारा कुंभ देणे

गोव्‍यात पौर्णमास इष्‍टी झाली. या शुभप्रसंगी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्‍थित होत्‍या. तेव्‍हा त्‍यांनी यज्ञाच्‍या पवित्र अग्‍नीचे दर्शन घेतले. तेव्‍हा यज्ञज्‍वालेतून साक्षात् अग्‍निनारायण प्रगट झाला.

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यामध्‍ये देवीतत्त्व जन्‍मतः बीजरूपात होते; काळानुरूप ते प्रगट होऊ लागले. ‘हिंदु राष्‍ट्रा’च्‍या स्‍थापनेसाठी यांच्‍याकडून सूक्ष्म-स्‍तरावर मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे.

साधनेत विहंगम मार्गाने प्रगती करणार्‍या एकमेव श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

वर्ष २००८ ते वर्ष २०२२ या कालावधीतील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या छायाचित्रांमधील पालटांद्वारे उलगडलेला त्‍यांचा दैवी प्रवास !

साधक घेती प्रीतीची अनुभूती । त्यांते रुजविली तुम्ही भावभक्ती ।।

गुरु म्हणती गुण तुमचे वर्णनातीत । त्यांपैकी एक वात्सल्यभाव ओतप्रोत ।
प्रीतीचा ओघ साधकांकडे अमर्यादित । बालक, युवा अन् वृद्ध सर्वांपर्यंत ।
सर्व मुलांवर समान प्रेम करते माता । तव साधक अनुभवी तयाची ममता ।।

ईश्‍वराचे अनेक गुण वर्णनातीत आहेत, तसे बिंदाताईंमध्‍ये वर्णनातीत अनेक गुण आहेत ! – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अलौकिक, शब्‍दातीत, असे अनेक गुण त्‍यांच्‍यात असल्‍यामुळे त्‍यांचे एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे, जसे ईश्‍वराचे अनेक गुण वर्णनातीत आहेत, तसे सौ. बिंदाताईंमध्‍ये वर्णनातीत अनेक गुण आहेत.

मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता असलेल्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

साधिकेच्‍या डोळ्‍यांना होणार्‍या त्रासाची आधीच जाणीव होऊन तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगणे !