फलक प्रसिद्धीकरता
रझा कादरी नावाच्या काँग्रेसच्या एका मुसलमान नेत्याने जानेवारी २०२३ मध्ये सौदी अरेबियातील काबा मशिदीसमोर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रचार केल्याने त्याला अटक करून ८ मास कारागृहात टाकण्यासह चाबकाचे ९९ फटके मारण्याची शिक्षाही केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/727944.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?