श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंमध्ये देवत्वाचे सर्वच गुण विद्यमान ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
अध्यात्मात प्रगती करतांना एखाद्याच्या अंगी देवत्वाचे एखाददुसरे लक्षण दिसते; परंतु श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंमध्ये देवत्वाचे सर्वच गुण विद्यमान असल्यानेच महर्षींनी त्यांना देवीस्वरूप अवताराच्या रूपात गौरवले आहे, यात शंका नाही.