मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात उपोषणाला प्रारंभ !
गंगापूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात ३ दिवस ‘साखळी उपोषण’ करण्यात येणार आहे.