कसबे शिवथर (महाड) येथे भूमीतून मोठे आवाज !
कसबे शिवथर (जिल्हा रायगड) गावात गेले २ दिवस भूगर्भातून मोठे आवाज येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये याची चर्चा चालू असून भीतीचे वातावरण आहे. काहींनी मंदिराच्या परिसरात आसरा घेतला आहे.
कसबे शिवथर (जिल्हा रायगड) गावात गेले २ दिवस भूगर्भातून मोठे आवाज येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये याची चर्चा चालू असून भीतीचे वातावरण आहे. काहींनी मंदिराच्या परिसरात आसरा घेतला आहे.
भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवात केलेल्या औरंगजेबाच्या उद्दात्तीकरण्याच्या वक्तव्याचा विरोधात डॉ. शेवडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.
सातारा जिल्हा निवड समितीच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदांच्या भरतीविषयी पात्र उमेदवारांकडून ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाडेतत्त्वावरील १ सहस्र ६७१ बसगाड्यांच्या चालकांनी बंद पुकारला आहे. या गाड्यांऐवजी आतापर्यंत एस्.टी. महामंडळ आणि खासगी आस्थापने यांकडून १ सहस्र २७१ गाड्या आम्ही उपलब्ध केल्या आहेत. उर्वरित ४०० गाड्या ८ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत उपलब्ध होतील
येथील कुख्यात गुंड अजय उर्फ अज्जू ठाकूर याचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच्यावर मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे नोंद आहेत.
इतकी वर्षे पुनर्वसन रखडते, मोबदला दिला जात नाही, याचा अर्थ ‘मधल्या मध्ये पैशांचा काही काळाबाजार तर झाला नाही ना ?’, अशी शंका ग्रामस्थांच्या मनात आल्यास चूक ते काय ?
महाविद्यालयाने पुढाकार घेऊन वेळेत समस्या सोडवणे आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाला कोण उत्तरदायी ?
कुकींच्या मागण्या मान्य न केल्याने घेतला निर्णय !
‘कुकी पीपल्स अलायन्स’च्या २ आमदारांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिलेले समर्थन मागे घेतले !
दहीहंडी पथकांची मागणी
दहीहंडी मंडळावर नोंदवलेले गुन्हे रहित करण्याची मागणी !
याचा आदर्श कर्नाटकातील अन्य मंदिरांनीही घ्यावा !